प्रिय नंदा आणि शरद :
Subject : To Be or Not to Be a US Citizen is a Question ?
Subject : To Be or Not to Be a US Citizen is a Question ?
स्वतःचा उद्धार, शेवटी स्वतःलाच करावा लागतो।
आपल्या पूर्वजांच्या चार पिढ्यांची नावे श्राद्ध पुजेत उच्चारून त्यांचा उद्धार होत नाही आणि त्यात आपला स्वतःचा देखील उद्धार होत नाही। तसेच आपल्या नंतर च्या नव्या पिढीला देखील, त्यांच्या वडील पिढीचा उद्धार करता येणे शक्य नाही। राजस्थानच्या पुष्कर शहरी, ऐकिवात ब्रह्माचे एकमेव देऊळ आहे जिथे जाऊन भक्त स्वतःचे श्राद्ध स्वतःच करून येतात ! हा वैयक्तिक भावनेचा आधार आहे आणि त्यात गैर काहीच नाही. प्रत्येक रूढीत खोल अर्थ असतो, तो उमजणे महत्वाचे असते। समजणे आणि उमजणे ह्यात जमीन आणि आस्मानाचा फरक भासतो।
उद्धार, ही पुजापाठ क्रिया नसून, जीवनाची एकमेव ध्यानस्थ स्थिती आहे ज्यात आपण स्वतः आत्मज्ञान आणि आत्मबोधास प्राप्त होतो। हे स्वतःच्या पायावर अथवा स्वानुभवावर आधारलेले आणि उभारलेले ज्ञान। ही खडतर तपस्या नसून, सहज प्राणायाम द्वारे आत्मजागृती चे साधन आहे ( Ref: Seamless Generations / अखंड परंपरा @ Scribd.com ) ।
Buffalow Grove किंवा जयपूर, Addison किंवा पुणें, New York किंवा पुणें, अमेरिका किंवा भारत एक भौतिक अहंकारी, भोग आणि मृत्यूचे भय स्थान असून केवळ एक मनोवस्था आहे। चलबिचल मनोवस्थेत, सर्व स्थानें एकाच मजबूरीची चिन्हें आहेत।
पोथी आणि पुराण वाचून किंवा भागीरथीच्या उथळ पाण्यात स्नान करून, त्रिवेणी संगमाच्या सरस्वती ची अनुभूती होत नाही। भागीरथी च्या उथळ पाण्याचा रंग निळा, आणि ज्ञान गंगेच्या खोल आणि संथ प्रवाहाचा रंग काळा ! तसाच, समुद्राच्या उथळ लाटांचा रंग आकाशी निळा, पण समुद्राच्या खोल पाण्याचा रंग निर्मळ काळा ! महादेव आणि कृष्णाच्या बाह्य त्वचेचा रंग कल्पनेच्या आधारावर गोरा/निळा/सावळा, पण आंतरिक रंग गूढ काळा। अजन्टा आणि एलोराच्या घोर अंधकारात हजारो शिल्पकारांच्या पिढ्यांची कलाकृती ऐकलेली भासते ! We seem to hear the sounds of thousands of hammers devotedly chiseling away at the mountain rock to create and reveal beautiful sculptures as a timeless gifts for humanity. ह्या सर्व कल्प वृक्षाच्या भावना आणि धारणा आहेत.
ह्या जन्मी, स्वतःचे पूर्णत्व अनुभवणे, हे एकमेव ध्येय भासते . शिकागो शहराच्या जवळचे Buffalo Grove किंवा दिल्ली जवळचे जयपूर शहर, किंवा मुंबई जवळचे पुणें गाठणे हे ध्येय नसून, देहाची अजिंक्य भोग, अहंकार आणि भय यात्रा आहे असे भासते !
जीवनाचे एकमेव ध्येय, स्वतःला परिपूर्ण होण्याचे अथवा घडविण्याचे भासते !
Sharad and Nanda, using your own literal words “ BEFORE TAKING OUR ABOVE CRUCIAL DECISION, WE ARE THINKING AND THINKING. BUT YET UNABLE TO TAKE FINAL DECISION. LET US HOPE THAT THE ALMIGHTY GOD HELP US TO REACH MOST
SUITABLE AND PROPER DECISION. FOR US.
In this context, it behooves to remind ourselves about the self serving wisdom that prompts “ God helps only those that help themselves “. The true meaning of the Sanskrit word “ स्वयंसेवक “ seems to be, the one who devotionally and unconditionally serves with the inner conviction that सेवा परमो धर्मः।
आईने योग्य वेळी सुचविले होते कि कोणताही मनो मंत्र, स्वतःचे पांडित्य दर्शविण्यास नसून, केवळ अनुभवण्यास आहे…
आजच्या संदर्भात, खाली दिलेला ॐ मनः शांति मंत्र त्यापैकी एक आहे.
Om Purnamadah Purnamidam - in sanskrit with meaning - mantra from Upanishad
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
Om Purnamadah Purnamidam
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
Meaning:
1: Om, That (Outer World) is Purna (Full with Divine Consciousness); This (Inner World) is also Purna (Full with Divine Consciousness); From Purna comes Purna (From the Fullness of Divine Consciousness the World is manifested) ,
2: Taking Purna from Purna, Purna Indeed Remains (Because Divine Consciousness is Non-Dual and Infinite).
3: Om Peace, Peace, Peace.
Note: Place the mouse over each Sanskrit word to get the meaning.
Click here to open the mouseover meanings in a new window.
Translated by greenmesg
No comments:
Post a Comment