Sunday, April 1, 2018

Asmita - अस्मिता

Asmita - अस्मिता
----------------------
पहाट, द्रवबिंदू, आणि कोमळ सूर्य किरण जागृतावस्था


तीन बहिणींच्या त्रिगुणात्मक संगमात आधारलेली “ माधवी “, जिचे जन्मस्थान सीताबर्दी च्या पायथ्याशी, नागपूर नगरीत. पितृपक्ष
सुधाकर दव आणि मातृपक्ष मालिनी भागवत, ह्या दोघांच्या सत्सन्ग संयोगातून प्राप्त झालेल्या तीन कन्या मृणाल, आणि जुळ्या
माधवी आणि अर्चना
  देवतकुलोतपनः  माधवी नाम बालिके चे  अस्मिता अवस्थेत कसे परिवर्तिन होते ?


अस्मिता एक अवर्णनीय अनुभूतिक स्थिती आहे।
स्वतःच्या मूळ अवस्थे ला प्राप्त होणारी स्थिती = अस्मिता।
अस्मितावस्था =  मी मुळात शरीर, मन आणि बुद्धी नाही हा संकेतिक आदेश श्री रमणमहर्षी आणि ती. भैया ( पुरषोत्तम गणेश नाखरे )
द्वारे द्रवबिंदू रूपी अवतरलेला अनुभूतिक आदेश आहे।
प्राणायाम योग्  ही जागृत अवस्था आहे, ज्यास प्राप्त होणे म्हणजे एकाग्र चिंतीत ध्यान, अथवा वैराग्य स्थिती प्राप्तति।
सम्पूर्ण वैराग्य, इति समाधी।
ह्याच दिशेत प्राप्त होणारे काही विचार तरंग :
१. मातृछाया एक अवर्णनीय थिती आहे, ज्याच्या आशिर्वादास  प्राप्त होऊन स्वतः चे अस्तित्व धन्य होतो।
२. सहज प्राणायाम अथवा नैसर्गिक श्वासो श्वासात इंगला, पिंगला, आणि सुषुम्ना ह्या तीन अवस्था आहेत . इंगला आणि पिंगला हे
आपापसात दोन विरुद्ध दिशांचे प्रवाह, आणि सुषुम्ना त्यामधली स्थिर स्थिती; जी भासते स्मितावस्था .
जीवन एक जगण्या ची कला आहे, ज्याचे भावगीत  पक्षी आणि निशाचर सदासर्वदा गात असतात।


On 02 April, 2018 Mr. Raghavendra Garde @ Pune commented on the all inclusive universe and its soulful music  " The word universe is composed of uni and verse. So universe is one single poem. That is the same global vibration through out. सर्वं खलु इदं ब्रह्म इति (ईशावास्यम् उपनिषद्)





सराश - झोप येण्यास डोळे बंद करावे लागत नाहीत; झोप येते तेवहां डोळे आपोआप बंद होतात।  हीच प्राप्त होण्याची स्थिती।
वैराग्य स्थिती जेव्ह आपोआप प्राप्त होते, अथवा आपण वैराग्य स्थितीस आपोआप प्राप्त होतो,  तीच अस्मितावस्था अथवा
समपूर्णावस्था।  यथा योग्य क्षणी, साष्टांग नमस्कार करावा लागत नाही, ही क्रिया आपोआप घडते। ह्याच अर्थी, योगाभ्यासा द्वारे
अस्मितावस्था आपोआप घडते; हीच अवर्णनीय अनुभूती। हाच सतसंग प्रसाद अथवा सद्विचारांच्या संगतीत प्राप्त होणारा प्रसाद,
जो कृतज्ञत पूर्वक आणि  धन्यभावी स्वीकार करावा ।

The Birds and Creatures of Life






The Birds and Creatures of the unilaterally sing the music of Life indicating that " Intellectualizing Life



Intellectualizing Life camouflages its music and fragrant ambience.... sings the little Bird daily.


No comments:

Post a Comment

Flying Elephant and Dancing Donkey

Flying Elephant and Dancing Donkey When you see them both performing their arts  in the same arena, it is time to shut up and watch....